Majhi Aaji Essay In Marathi

Posted on | by ASHANTI M.

आजी आणि नातवाच नातं हे फार गोड असतं पण आज हे नातं दुर्लभ होत आहे कारण आजी ही आज सर्वच नातवांचा नशिबात नाही.

Majhi Aaji var Nibandh Marathi Madhe माझी आजी वर निबंध मराठी

Studymode Majhi Aaji Essay or dissertation Nibandh throughout Marathi Dialect. मला आजीचे प्रेम मिळाले म्हणून मी स्वतःला खुप भाग्यवान समजतो…

Studymode Majhi Aaji Essay Nibandh in Marathi Language

Short Composition Few Creases in My Grandma through Marathi

आज भुतकाळाचा पडदा सहज डोळ्यासमोरून गेला अन त्या पडद्यावर माझी तळहाताच्या फोडाप्रमाणे काळजी घेणारी तू दिसलीस.

आजी मी लहान असतांना तु अगदीच सावलीसारखी माझ्या सोबत असायची. तेव्हा फक्त तुच नाहीस तर साऱ्या घराने माझे खूप लाड केले.

आजी नियतीविरूद्धचा तुझा संघर्ष मी अगदी जवळून पाहीलाय.

Hamra egypt construction essay

साध्या ऊसाच्या पाचटाने शेकरलेल्या छपरापासून, तुराट्यांच्या कुडावर पत्रे अन आता स्लॅब हा आपल्या घराचा प्रवास मी पाहीला आहे. आजी खरचं अगदी मनापासून तुझ्या संघर्षाला सलाम.
आजी तुला आठवतंय का मी लहान असतांना खुप खोडकर होतो.

majhi aaji essay or dissertation on marathi

मी कुणाचीतरी खोडी काढायचो तेव्हा कुणी भांडायला आलं तर  patient psychological सगळी प्रकरणं तुच मिटवायचीस. कधीकधी एखादं प्रकरण आईपर्यंतही जायचं अन मग आई लाकुड घेऊन माझ्या पाठीमाग लागायची तेव्हा तुच मला मार खाण्यापासून वाचवायचीस. जणूकाय तुझा पदर हेच माझं संरक्षण कवच आहे असं वाटायचं. कधीकधी तु सतत मला पाठीशी घालतीय म्हणून आई तुझ्यावर चिडायची अन म्हणायची तुमच्या लाडामुळंच बिघडत चाललाय पण तेव्हा आईला तु म्हणायची ‘बारीक हाय गं तेव अजून मोठा झाला की सगळं कळल’.

होय

Majhi Aaji var Nibandh Marathi Madhe

माझी आजी वर निबंध मराठी

आजी आज चांगलं काय, वाईट काय सगळं समजतंय.

तेव्हा जर सतत आईचा मार खाल्ला असता तर माझं आयुष्य अनेकांसारखं सैराट झालं असतं.

tajelerapoonpenisjarathhaked

आजी तुझ्या फटकळ स्वभावामुळं लोकं म्हणायचे तुझं सुनांबरं जमायचं नाही पण तु तुझ्या स्वभावाला मुरड घातलीस अन आई, काकी यांच्याशी नातं सासू- सुनेसारखं नाही तर माय लेकीसारखं जपलं. तुझ्या या cyberbullying or bullying मुळच  आपल्या एकत्र कुटुंबाच अजुनही विभाजन झालं नाही.

आजी तुला आठवतंय का? तु अंगणात गोधडी टाकायची आणि खुप साऱ्या गोष्टी सांगायची.

तु गोष्ट सांगतांना धृवबाळ, रामायण, महाभारत, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावता महाराज, संत जनाबाई, संत मुक्ताबाई ही पात्र डोळ्यासमोर उभी रहायची. याच गोष्टी ऐकत मी तुझ्या कुशीत झोपी जायचो. आजी तु शिवलेल्या गोधडीचा ऊबेची सर कशालाच येणार नाही.

आजी खरचं मी स्वतःला खूप भाग्यवान समजतोय कारण आजी नावाचं छत्र आज माझ्या डोक्यावर आहे.

आजी आज या समाजात विभक्त कुटुंबपद्धतीमुळे कित्येकांना आजीच्या मायेचा पदर कधी मिळालाच नाही.

Majhi Aaji Essay during Marathi Terminology || Maji Aji, Mazi Aaji Nibandh

आई किंवा वडील मारायला लागले तर त्यांच्यापासुन वाचवणारी आजी कित्येक कुटूंबातून हरवली आहे.

बाजाराला गेल्यावर आवर्जुन खाऊ आणणारी जी आजी मला भेटली ती आज फक्त शब्दात उरली आहे. आजी अभावी घराचं घरपण कुठेच उरलं नाही.

majhi aaji composition for marathi

घरात आदराच वातावरण राहीलं नाही. घरात माणसा माणसात संवाद उरला नाही. कुणी कुणाशी बोलेनासं झालंय. यातून मुलं एकलकोंडी बनत आहेत.

Majhi aaji marathi essays

जस मी सगळं काही मन तुझ्यापाशी मोकळं करायचो तसं त्या मुलांना मन मोकळं करता येत नाही. यात मुलं माणसीकरित्या खचत आहेत. अन ताण सहन झाला नाही की आत्महत्या करत आहेत. मुलं व्यसनांच्या आहारी जात आहेत हे फक्त घरात आजी नसल्यामुळे घडत आहे.

आजी तु बाजाराहून येतांना आणलेला खाऊ वाटून खा म्हणून सांगायचीस.

तु दिलेली शिकवण आजही तंतोतंत पाळतो. तु शिकवलंस आजी, मोठ्यांशी कसं बोलावं?

Essay for main minister in bihar financial tax

कसं वागावं?. या आयुष्याला उपयोगी पडणाऱ्या गोष्टी तु शिकवल्या त्यामुळे माझ्यासाठी तु एक चालतं बोलतं विद्यापीठ आहेस.
आजी तु मला खुप जपलं, लाड पुरवले, खेळवलंस पण जेव्हा मी नापास झालो होतो आणि सगळे मला नावं ठेवत होते तेव्हा तुच उभी राहीलीस माझ्या पाठीशी एक प्रेरणा बनुन.

मी हार न मानता लढावं अन अपयशाचा डाग पुसावा हीच तुझी इच्छा होती.

आजी तु दिलेली प्रेरणा मी कधीच विसरू शकत नाही.

majhi aaji composition for marathi

घराबाहेर पडतांना तु म्हणतेस देवाच्या पाया पड पण मी तुझ्या पाया पडून बाहेर जातो. कारण देव्हार्यातल्या देवापेक्षा तुझं स्थान माझ्या हृदयात आहे. आजी न चुकता गेल्या कित्येक वर्षांपासून तू पायी जातेस पंढरीच्या वारीला!

majhi aaji article throughout marathi

आम्ही सुखी रहावं म्हणून. खरचं आजी तुझा आमच्यासाठीचा त्याग खूप मोठा आहे. तु तुझी सासू म्हणजेच माझी पंजी ते माझी आई, चुलत्या सगळ्यांनाच समजून घेतलं आहे.

majhi aaji essay or dissertation around marathi

या सगळ्यांना प्रेमाच्या नाजुक बंधात तुच बांधलं. म्हणून घराचं घरपण टिकून आहे.

आजी तुझं एक वाक्य माझ्या मनावर कोरलं आहे ते म्हणजे, चोरी, लबाडी आणि फसवणूक कुणाचीच करणार नाही होय.

Majhi aaji essay within marathi

आजही चुकूनही कुणाला फसवण्याची हिंमत होत नाही कारण तु दिलेले संस्कार अन प्रामाणिकपणाची शिकवण. आजी शब्द देतो तुझ्या शिकवणूकीला शेवटपर्यंत जागेल.

 तुझाच लाडका नातू
-भरत दिलीप मोहळकर
[email protected]
7709686754.

मित्रांनो हा माझी आजी वर निबंध मराठी Studymode Majhi Aaji Essay or dissertation Nibandh within Marathi Terminology Shorter Essay Couple of Ranges concerning The Nanny on Marathi तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा भेट द्या कारण ‘कॉलेज कट्टा म्हणजे तुमचा हक्काच व्यासपीठ!’ जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर train derailment media article जाते.

Majhi Aaji var Nibandh Marathi Madhe माझी आजी वर निबंध मराठी

माझी आई निबंध मराठी

Filed Under: Marathi Nibandh मराठी निबंध

0 thoughts on “Majhi aaji essay in marathi”

Leave a Reply

Your e-mail will not be published. Required fields *

You may use these HTML tags and attributes:

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>